माझगाव डॉक मुंबई मध्ये नोकरीची संधी ! विविध पदांचा भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन अर्ज ! Mazagon Dock Recruitement 2024
Mazagon Dock Recruitement 2024 : माझगाव डॉक अंतर्गत 10 वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तुमचे शिक्षण 10 किवा पदवीधर झाले असल्यास तर तुमच्यासाठी ही खास संधी आहे. संपूर्ण राज्यभरातून या पदासाठी अर्ज करण्यास उमेदवार पात्र आहेत.विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या पदांची भरती केली जाणार आहे. … Read more