Jilha Parishad Bharti 2024 : महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग नुसार जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम विभाग कडील कामकाजाच्या अंमलबजावणीसाठी रिक्त असलेली विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवारांना अर्जसाठी 11 डिसेंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज मुदतीच्या आत सादर करायची आहेत. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली पहा.
Jilha Parishad Bharti 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : सेवानिवृत्त शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी – २.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
एकूण रिक्त जागा : 02 रिक्त पदे
वयोमर्यादा : 65 पेक्षा अधिक नसावे.
नौकरीचे ठिकाण : पुणे
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाईन
अर्जाचा पत्ता : बांधकाम विभाग उत्तर, जिल्हा परिषद पुणे
हे पण वाचा : 5 ते 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये नोकरीची सुवर्णसंधी हा चान्स सोडू नका !
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 11 डिसेंबर 2024
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क : नाही
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |