महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी होणार भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती ! Krushi Sahayyak Bharti 2024

Krushi Sahayyak Bharti 2024 : प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र मध्ये कृषी सहाय्यक ची जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवारांना अर्जसाठी 11 डिसेंबर 2024  ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज मुदतीच्या आत सादर करायची आहेत. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली पहा.

Krushi Sahayyak Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : कृषी सहाय्यक

शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)

एकूण रिक्त जागा : 01 पद

वयोमर्यादा : 38 वर्षांपेक्षा जास्त नाही

नौकरीचे ठिकाण : प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत, रायगड

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाईन 

अर्जाचा पत्ता : मुख्य अन्वेषक आणि कीटकशास्त्रज्ञ, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड.

हे पण वाचा : 5 ते 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये नोकरीची सुवर्णसंधी हा चान्स सोडू नका !

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 11 डिसेंबर 2024 पर्यंत

पगार : 16,000 रूपये

अर्ज शुल्क : नाही

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

Leave a Comment