5 ते 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये नोकरीची सुवर्णसंधी हा चान्स सोडू नका ! Grampanchayat Bharti 2024

Grampanchayat Bharti 2024 :-ग्रामपंचायत कार्यालय मध्ये कॉम्पुटर ऑपरेटर, सफाई कर्मचारी व पाणी पुरवठा कर्मचारी आवश्यक विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज  ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवारांना अर्जसाठी 11 डिसेंबर 2024  ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज मुदतीच्या आत सादर करायची आहेत. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली पहा.

Grampanchayat Bharti 2024भरतीची माहिती

पदाचे नाव : कॉम्पुटर ऑपरेटर, सफाई कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी ही पदे भरली जात आहेत.

शैक्षणिक पात्रता : 5वी, 7वी, 10वी, 12वी, MSCIT उत्तीर्ण असलेले उमेदवार

एकूण रिक्त जागा : नाही

वयोमर्यादा : 25 ते 38 वर्ष.

नौकरीचे ठिकाण :  मालनगाव ग्रामपंचायत. जिल्हा सांगली.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाइन

अर्जाचा पत्ता : : ग्रामपंचायत कार्यालय, मळणगाव ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

हे पण वाचा : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ या नवीन पदांवर भरती पहा जाहिरात भरा फॉर्म..! 

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 11 डिसेंबर 2024

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : नाही

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा

Leave a Comment