बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध या नवीन पदांवर भरती पहा जाहिरात भरा फॉर्म..! BMC Bank Recruitment 2024

BMC Bank Recruitment 2024 : बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या पदासाठी एकूण 135 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवारांना अर्जसाठी 25 डिसेंबर 2024  ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज मुदतीच्या आत सादर करायची आहेत. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

भरतीची माहिती

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता : रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) 60
शैक्षणिक पात्रता :
 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
2) ज्युनियर एक्झिक्युटिव असिस्टंट (JEA) 75
शैक्षणिक पात्रता : 
50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.

एकूण रिक्त जागा : 135 रिक्त जागा

वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत

नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्र & गुजरात

परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन

हे पण वाचा :- भारतीय तटरक्षक दलामध्ये नोकरीची संधी या पदांसाठी होणार मोठी भरती ही आहे शेवटची तारिक करा अर्ज पटकन!

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 25 डिसेंबर 2024

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : नाही

अधिकृत जाहिरातयेथे पहा
ऑनलाईन अर्जयेथे पहा

Leave a Comment