भारतीय तटरक्षक दलामध्ये नोकरीची संधी या पदांसाठी होणार मोठी भरती ही आहे शेवटची तारिक करा अर्ज पटकन! | Indian Coast Guard AC Bharti
Indian Coast Guard AC Bharti : भारतीय तटरक्षक दलात 140 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट कमांडंट,असिस्टंट कमांडंट – टेक्निकल या जागेची भरती केली जाणार आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने 05 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. 12वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकता. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, … Read more