NCB Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो अंमली पदार्थ नियंत्रण विभाग म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, गृह मंत्रालय, NCB प्रादेशिक कार्यालये मध्ये विविध भरती प्रसिद्ध झाले आहे. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगले व उत्तम संधी निर्माण झाले आहे.
हा संधीचा फायदा करून घ्या यासाठी लागणारे कागदपत्रे महत्त्वाच्या तारखा शैक्षणिक पात्रता वय मर्यादा अर्ज करण्याची शेवटची तारीख नोकरी ठिकाण अर्ज शुल्क पगार ही माहिती संपूर्ण खालील लेखामध्ये दिलेले आहेत हा लेख संपूर्ण वाचा.
👮 पदाचे नाव :- इन्स्पेक्टर.
✍️शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
📝 पद संख्या :- 062 रिक्त पदे
📆 वयोमर्यादा :- 56 वर्षे
💵अर्ज पद्धती : ऑफलाईन
💰 पगार :- 9,300 ते 39,400 रूपये
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 18 डिसेंबर 2024
हे पण वाचा :- कृषी केंद्रात या विविध नवीन पदांवर 10वी 12वी पासवर भरती सुरू पगार 34 हजार इथं भरा फॉर्म ही शेवटची संधी..!
💼 भरती कालावधी :- जाहिराती वाचा
🌍 नोकरी ठिकाण :-संपूर्ण भारत
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |