भारतीय खाद्य निगम मध्ये येथे विविध पदांची भरती पहा जाहिरात भरा ऑफलाईन फॉर्म ! Food Corporation Of India Bharti 2024

Food Corporation Of India Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो भारतीय खाद्य निगम मध्ये भरती निघाल्या आहेत त्यानुसार पात्र उमेदवारांना खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. 6 पदांची भरती केली जाणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 आहे.उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, अर्ज शुल्क, नोकरी ठिकाण, निवड प्रक्रिया महत्त्वाच्या तारखा अर्ज करण्याची लिंक, इतर सविस्तर माहिती खालील देण्यात आलेले आहेत.

आणि भरतीची अधिकृत जाहिरातीची माहिती खालील दिलेल्या पदवीधर उमेदवार असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी अंतर्गत मिळणार आहेत.

भरतीची माहिती

पदाचे नाव : जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार केंद्र/राज्य सरकार/पीएसयूमधून निवृत्त झालेला असावा आणि मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस पदवीची किमान शैक्षणिक पात्रता असावी.

एकूण रिक्त जागा :  6 जागा

नौकरीचे ठिकाण :  बाराखंभा, नवी दिल्ली

निवड प्रक्रिया :  या नोकरीसाठी अर्ज पाठवलेल्या उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यानंतरच उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज करण्याची मुदत : 16डिसेंबर 2024 आहे. 

अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन

वयोमर्यादा : 68 वर्ष

पगार : 80,000 रुपये

हे पण वाचा :- समाज कल्याण विभागात 10 ते 12 पदवीधर उमेदवारासाठी नोकरीची संधी भरा ऑनलाईन अर्ज !

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उमेदवारांना अर्ज डेप्युटी जनरल मॅनेजर, भारतीय खाद्य निगम, बाराखंभा, नवी दिल्ली 110001येथे पाठवायचा आहे.

अधिकृत संकेतस्थळ  : येथे क्लिक करून पहा

Leave a Comment