District Hospital Satara Bharti : जिल्हा रुग्णालय सातारा वैद्यकीय अधिकारी हे पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अंतर्गत भरतीच्या माध्यमातून 277 जागेची भरती केली जाणार आहे. मुलाखत अंतर्गत निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. भरती संदर्भातील आवश्यक महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, मुलाखतीचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. पदवीधर उमेदवारांना या भरतीच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी या अंतर्गत तयार झाली आहे.
पात्र उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. पात्र उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
भरतीची माहिती
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी या रिक्त पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदवीधर (MBBS)असलेले उमेदवार. सविस्तर माहिती साठी जाहिरात पहा.
एकूण रिक्त जागा : सविस्तर माहीती पीडीएफ मध्ये पहा.
नौकरीचे ठिकाण : सातारा, महाराष्ट्र
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
मुलाखत पत्ता : नर्सिंग स्कूल जिल्हा रुग्णालय सातारा
मुलाखतीची तारीख : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिस-या गुरुवारी
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
हे पण वाचा :- आदिवासी विकास विभागामध्ये 10 ते 12 पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी पदांची भरती प्रक्रिया सुरू पहा जाहिरात भरा फॉर्म !
पगार : नियमानुसार
महत्वाची डॉक्युमेंट
अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
अर्जदाराची स्वाक्षरी
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला
पदवीचे सर्टिफिकेट
नॉन क्रिमीलेयर
अधिवास प्रमाणपत्र
अनुभवाचा दाखला गरज असल्यास
अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
अर्जप्रक्रिया प्रक्रिया
या भरतीकसाठी पात्र व इच्छुक उमेदवाराची निवड मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
मुलाखतीसाठी संबंधित पत्त्यावर वर मुदतीच्या आत हजर राहावे.
अंतिम मुदती नंतर अर्ज प्राप्त झालेल्या अर्ज अपात्र करण्यात येणार नाही.
सर्वपप्रथम उमेदवारांनी नोटि फिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिकची माहिती जाहिरातीट पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करून पहा |