Mahanirmiti Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत 800 जागेच्या मेगा भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित झाली आहे. तंत्रज्ञ-3 या पदाची भरती केली या अंतर्गत केली जाणार आहे. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू आहे. भरती संदर्भातील आवश्यक माहिती म्हणजे महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी या अंतर्गत तयार झाली आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी 26 डिसेंबर 2024 या मुदती पर्यंत अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी ही महाराष्ट्रातील महत्वाचा विभाग असून , या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना सरकारी विभागात नोकरीची संधी मिळणार आहे. पात्र उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
भरतीची माहिती
पदाचे नाव : इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)/मशिनिस्ट (यंत्र कारागीर) /फिटर (जोडारी) / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम / वेल्डर (संधाता) / इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक /ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट / बॉयलर अटेंडन्स / स्विच बोर्ड अटेंडन्स / स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर / ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट / ऑपरेटर कम मेकॅनिक या विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहिती जाहरातीत पहा.
एकूण रिक्त जागा : 800
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्र भर कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज करण्याची मुदत : 26 डिसेंबर 2024
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क : 500 /- रुपये (राखीव प्रवर्ग – 300 /- रुपये )
हे पण वाचा :- नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अंतर्गत विविध जागांसाठी भरती सुरू भरा ऑनलाईन अर्ज !
महत्वाची डॉक्युमेंट
अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
अर्जदाराची स्वाक्षरी
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला
नॉन क्रिमीलेयर
अधिवास प्रमाणपत्र
अनुभवाचा दाखला गरज असल्यास
अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
अर्जप्रक्रिया प्रक्रिया
या भरतीकसाठी पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज दिलेल्या संबंधित ऑनलाइन वर मुदतीच्या आत सादर करावा.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अंतिम मुदती नंतर अर्ज प्राप्त झालेल्या अर्ज अपात्र करण्यात येणार नाही.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटि फिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करून पहा |