महावितरण अंतर्गत या पदांवर भरती 10वी 12वी ITI पास इथं भरा ऑनलाईन फॉर्म ! Mahavitaran Recruitment 2024
Mahavitaran Recruitment 2024 महावितरण कार्यालय गोंदिया विभाग अंतर्गत एकूण “085” पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित केली आहे. या अंतर्गत “Apprentice” या जागांसाठी भरती होणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज अप्लाय करायचे आहेत. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती … Read more