MSF Bharti 2024: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात या पदांवर भरती सुरू पहा जाहिरात भरा फॉर्म !

MSF Bharti 2024 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत “सुरक्षा परिवेक्षक अधिकारी” या  पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरूआहे. या अंतर्गत 029 जागेसाठी भरती केली जाणार आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज मुळ पत्त्यावर सादर करायचे आहेत. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमानर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 11 ऑक्टोबर 2024  पर्यंत मुदत दिली आहे. पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हा महाराष्ट्रातील महत्वाचा नामांकित सरकारी विभाग आहे, पात्र झालेल्या उमेदवारांना या भरती अंतर्गत चांगल्या व उत्तम पगाराच्या नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

MSF Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : सुरक्षा परिवेक्षक अधिकारी या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 0212 जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार (निवृत्त पोलिस अधिकारी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात कुठेही नौकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

मुलाखत तारीख : 11 ऑक्टोबर 2024  

ही भरती वाचा :- आरोग्य विभाग अंतर्गत 12वी पासवर भरती पगार 50 हजार रुपये पहा जाहिरात भरा फॉर्म !

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई सेंटर 1 ,32 मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड मुंबई – 400005

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 11 ऑक्टोबर 2024

वयोमार्यादा : 61 वर्षा पर्यंत (ओबीसी – 03 वर्ष सूट /एससी/एसटी 0 -05 वर्ष सूट )

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही 

नमूना अर्जयेथे क्लिक करून पहा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment