महारेरा अंतर्गत या विविध पदांवर भरती पगार 65 हजार इथं भरा ऑनलाईन फॉर्म ! Maha RERA Bharti 2024

Maha RERA Bharti 2024 महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अंतर्गत “वरिष्ठ आयटी सल्लागार, आयटी सपोर्ट, जूनियर आयटी सपोर्ट, सीनियर आयटी कन्सल्टंट” या  पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरूआहे. भरतीची ऑनलाइन (ईमेल) अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज मुळ पत्त्यावर सादर करायचे आहेत. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमानर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 14 ऑक्टोबर 2024  पर्यंत मुदत दिली आहे. पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण महत्वाचा नामांकित सरकारी विभाग आहे, पात्र झालेल्या उमेदवारांना या भरती अंतर्गत चांगल्या व उत्तम पगाराच्या नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

Maha RERA Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 06

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवीधर असलेले उमेदवार अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन(ईमेल)

हे पण वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत या विविध पदांवर भरती पगार 48 ते 93 हजार रु भरा इथं फॉर्म !

अर्ज पाठविण्यासाठी इमेल : adminofficer@maharera.mahaonline.gov.in

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 ऑक्टोबर 2024

पगार : 35,000 ते 65.000/- रुपये

वयोमार्यादा : सविस्तर माहिती जाहिराती वाचा.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment