महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 10वी 12वी पासवर भरती सुरु भरा फॉर्म इथं ! MSRTC Pune Bharti 2024
MSRTC Pune Bharti 2024 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण ” 046 ” पदांसाठी भरती होणार आहे.ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. अधिकृत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली … Read more