समाज कल्याण विभागात 10 ते 12 पदवीधर उमेदवारासाठी नोकरीची संधी भरा ऑनलाईन अर्ज ! Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार समाज कल्याण विभागामध्ये या अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती निघालेली आहेत .या भरतीमध्ये दहावी ते बारावी पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात .

अर्ज करण्याची शेवटची तारीख, किती पदसंख्या, कोणत्या पदासाठी किती जागा, असतील यासाठी शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा अर्ज शुल्क, पगार, आणि नोकरी, कुठे तुम्हाला करावे लागेल अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे या वरती संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला खालील देण्यात आलेले आहे भरतीची संपूर्ण माहिती वाचून तुम्ही हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने पाठवू शकतात धन्यवाद.

 👮 पदाचे नाव :- मूळ PDF जाहिरात पहा

📝 पद संख्या :- 0219 जागा

📑 शैक्षणिक पात्रता :-10वी / 12वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण

📆 वयोमर्यादा :-18 ते 38 वर्ष वय

ही भरती वाचा :-भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे मोठी भरती जाणून घ्या पात्रता आणि पगार 50 हजार भरा ऑनलाईन फॉर्म ! 

💵 अर्ज शुल्क :- खुला प्रवर्ग -1000/- रुपये.

💰 पगार :-25,500 ते 81,100 रूपये

⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 30 नोव्हेंबर 2024.

💻 अर्ज पद्धत :-ऑनलाईन

💼 भरती कालावधी :-जाहिराती वाचा

🌍 नोकरी ठिकाण :-संपूर्ण भारत

घोषणापत्रयेथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

Leave a Comment