यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत 10वी ITI पासवर नवीन मेगाभरती पहा जाहिरात भरा फॉर्म इथं ही शेवटची तारीख ! Yantra India Limited Bharti 2024
Yantra India Limited Bharti 2024 यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत “ITI अप्रेंटिस,नॉन ITI अप्रेंटिस” या दोन पदांच्या एकूण “3883” जागेसाठी मेगा भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पासून सुरू आहे. उमेदवारांना उमेदवार 21 नोव्हेंबर 2024 पर्यन्त अर्ज करता येणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत अर्ज अप्लाय करायचे आहेत. उमेदवारांना अर्जासाठी … Read more