रेल्वे जमीन विकास प्राधिकरण अंतर्गत नवी पदांची भरती सुरू पगार 40 ते 2 लाख 40 हजारांपर्यंत ! RLDA Mumbai Bharti 2024

RLDA Mumbai Bharti 2024

मित्रांनो नमस्कार, RLDA Mumbai Bharti 2024 रेल्वे जमीन विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या अर्जासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी थेट अर्ज करू शकणार आहे. पगार यामध्ये तुम्हाला 40 हजार ते 2 लाख 40 हजार पर्यंत मिळणार आहे. रेल्वे जमीन विकास प्राधिकरण भरती 2024 अंतर्गत या भरतीचे … Read more