नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत 10वी 12वी पदवीधरांना नोकरीची संधी पगार 56 हजार रुपये ! NFL Bharti 2024 Maharashtra

NFL Bharti 2024 Maharashtra

NFL Bharti 2024 Maharashtra नॅशनल फर्टीलायझर्स लि.अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण “0336” जागेसाठी भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. अधिकृत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर … Read more