महाराष्ट्र होमगार्ड मध्ये 9,700 जागांची भरती जाहिरात प्रकाशित फक्त 10वी पासवर इथं पहा थेट जाहिरात ! MH Home Guard Bharti 2024
MH Home Guard Bharti 2024 मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र राज्य होमगार्डात तब्बल 9,700 जागांसाठी भरती निघालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार म्हणजे दहावी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. त्याचबरोबर होमगार्डची सर्वच जिल्ह्यात भरती निघालेली आहे, आणि या भरतीची पत्रक सुद्धा प्रकाशित करण्यात आलेली आहे. होमगार्डचे भरतीचे पत्रक आणि अधिक माहिती तुम्हाला या ठिकाणी … Read more