बस चालक व वाहक 8वी 10वी पासवर भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म ! Best Bus Bharti 2024
Best Bus Bharti 2024 आमची मुंबई आमची बेस्ट अंतर्गत बस चालक आणि वाहक चालक या पदासाठी पात्र असलेल्या आठवी व दहावी पास उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. बेस्ट उपक्रमाच्या बस चालवण्यात येणाऱ्या बस गाड्यांमधून प्रवासी वाहतुकीसाठी मुंबई शहरातील प्रतीक्षा नगर, मजास, सांताक्रुज, धारावी, मुलुंड, वडाळा, बस आगारातून प्रवृत्तीत होणाऱ्या बस गाड्यांसाठी बस चालक आणि बस … Read more