राज्यात नवीन 14,690 जागांची अंगणवाडी मदतनीस पदांची भरती यादिवशी सुरू होणार फॉर्म ! Anganwadi Madatnis Bharti 2024
मित्रांनो नमस्कार, Anganwadi Madatnis Bharti 2024 ची तब्बल 14,000 रिक्त पदांसाठीची भरती या ठिकाणी सुरू होणार आहे. या भरती संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत थेट माहिती दिलेली आहे सर्वप्रथम जाणून घेऊया. या भरती संदर्भात किती जागा (पदे) भरली जाणार आहे ? राज्यातील अंगणवाडी मदतनीस 14 हजार 690 रिक्त जागा लवकरच भरण्यात … Read more