Supreme Court Recruitment 2024 : भारतीय सर्वोच्च न्यायालयात विविध पदे भरण्यासाठी पदभरती निघाली असून संपूर्ण राज्यभरातून या पदासाठी अर्ज करण्यास उमेदवार पात्र आहेत.विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवारांना अर्जसाठी 25 डिसेंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज मुदतीच्या आत सादर करायची आहेत. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली पहा.
Supreme Court Recruitment 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : शैक्षणिक पात्रता : रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कोर्ट मास्टर (Shorthand) 31
शैक्षणिक पात्रता : (i) विधी पदवी (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 120 श.प्र.मि. (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि. (iv) 05 वर्षे अनुभव
2) सिनियर पर्सनल असिस्टंट 33
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 110 श.प्र.मि. (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.
3) पर्सनल असिस्टंट 43
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.
एकूण रिक्त जागा : 107 रिक्त जागा
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2024 रोजी, 18 ते 45 वर्षे
नौकरीचे ठिकाण : दिल्ली
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन
अर्जाचा पत्ता : नाही
हे पण वाचा : माझगाव डॉक मुंबई मध्ये नोकरीची संधी ! विविध पदांचा भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन अर्ज !
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 25 डिसेंबर 2024 पर्यंत
पगार : 44,900/- ते 67,700/-र
अर्ज शुल्क : ₹1000/- [SC/ST/PWD/ExSM: ₹250
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |