SBI Bank Bharti 2024: स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत या विविध पदांवर भरती पगार 48 ते 93 हजार रु भरा इथं फॉर्म !

SBI Bank Bharti 2024 या बँक अंतर्गत विविध पदांच्या एकूण 1511 जागेसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित केली आहे. या अंतर्गत “स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर, डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर” या पदाची निवड केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन  अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज अप्लाय करायचे आहेत. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा. अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 14 ऑक्टोबर 2024  पर्यंत मुदत दिली आहे.

पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया हा देशातील महत्वाचा नामांकित सरकारी बँक विभाग आहे, पात्र झालेल्या उमेदवारांना या भरती अंतर्गत चांगल्या व उत्तम पगाराच्या नौकरीची संधी मिळणार आहे. पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

SBI Bank Bharti 2024 भरतीची माहिती

👮‍♂️ पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

📝 एकूण जागा : 01511

📑 शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवीधर असलेले उमेदवार

🌍 नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही नौकरी मिळू शकते.

💁 निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

💻 अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

📢 हे पण वाचा :- भारतीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत 12वी पासवर भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म ! 

📩 अर्ज पाठविण्यासाठी इमेल : adminofficer@maharera.mahaonline.gov.in

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 ऑक्टोबर 2024

💸 पगार : 48,480 ते 93,960/- रुपये

🗓️ वयोमार्यादा : 21 ते 35 वर्ष 

💸 अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

📝 अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment