रेल्वे जमीन विकास प्राधिकरण अंतर्गत नवी पदांची भरती सुरू पगार 40 ते 2 लाख 40 हजारांपर्यंत ! RLDA Mumbai Bharti 2024

मित्रांनो नमस्कार, RLDA Mumbai Bharti 2024 रेल्वे जमीन विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या अर्जासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी थेट अर्ज करू शकणार आहे.

पगार यामध्ये तुम्हाला 40 हजार ते 2 लाख 40 हजार पर्यंत मिळणार आहे. रेल्वे जमीन विकास प्राधिकरण भरती 2024 अंतर्गत या भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

या भरतीमध्ये कोणकोणत्या पदांसाठी भरती होत ? पद संख्या, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, नोकरी ठिकाण, वयोमर्यादा, भरतीचे मूळ पीडीएफ जाहिरात अधिकृत वेबसाईट आणि इतर संबंधित माहिती खाली दिलेली आहे.

भरती विभाग : रेल्वे विकास प्राधिकरण मुंबई,

पदाचे नाव : जॉइंट जनरल मॅनेजर (सिव्हिल, डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल), जॉइंट जनरल मॅनेजर (सिव्हिल), डेप्युटी जनरल मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग), मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) आणि मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल) या पदांसाठी भारतीय होत आहे.

पद संख्या : एकूण वरील पदांसाठी 21 पदांसाठी भरती होत आहे त्यात महाराष्ट्रात 08 पदांची भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता : वरील पदानुसार व अनुभव वेगवेगळे आहे, यासाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ईमेल द्वारे

ई-मेल पत्ता : rldavn2024@gmail.com

अर्ज पाठवण्याचा पत्ता : डीडेप्युटी जनरल मॅनेजर (HR) रेल लँड डेव्हलोपमेंट ऑथॉरिटी, युनिट नंबर – 702 बी, 7 वा मजला कनेक्ट्स टॉवर – II DMRC बिल्डिंग, अजमेरी गेट दिल्ली – 110002 या ठिकाणी तुम्हाला वरील पदांसाठी अर्ज पाठवायचा आहे.

ही भरती वाचा : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत या विविध पदांवर भरती सुरू नोकरीचा गोल्डन चान्स सोडू नकाच !

पगार दरमहा :- वरील 21 पदांसाठी श्रेणी 40 हजार ते दोन लाख 40 हजार रुपये मिळणारे पदानुसार पगार जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी.

नोकरी ठिकाण : वरील पदांसाठी नोकरी ठिकाण मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 20 ऑगस्ट 2024 असणार आहे.

या भरतीसाठी अर्ज उमेदवार कसे करायचे ?

  • भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे
  • अर्ज सोबत पात्र इच्छुक उमेदवार आहात याची खात्री करून घ्या
  • उमेदवारांनी कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे त्या अर्जासोबत जोडायचे आहेत
  • अपूर्ण माहिती जमा केल्यास या ठिकाणी अर्ज रद्द करण्यात येईल किंवा अपात्र ठरवण्यात येईल
  • अर्ज ची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024

सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी खाली देण्यात आलेली मूळ पीडीएफ जाहिरात वाचून घ्यावी धन्यवाद.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईनयेथे क्लिक करा
मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment