जनता शिक्षण संस्था भरती शिक्षक, लिपिक, सेवक पदांची भरती नोकरीचा गोल्डन चान्स ! Janata Shikshan Sanstha Bharti 2024
मित्रांनो नमस्कार, तुमच्यासाठी महत्त्वाची भरतीची जाहिरात घेऊन आलेलो आहे. जनता शिक्षण संस्थे अंतर्गत शिक्षक लिपिक आणि सेवक या पदासाठी पात्र असलेल्या दहावी बारावी आणि पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. अर्ज करण्यासाठी या ठिकाणी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. जनता शिक्षण संस्थेच्या विविध शाखेमध्ये अनुदानित, विनाअनुदानित, कायम प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागांमध्ये शिक्षक, लिपिक, … Read more