जळगाव महानगरपालिकेत 12वी पासवर मोठी भरती पगार 20 हजार परीक्षा नाही ! Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024
मित्रांनो नमस्कार, Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 या महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठीची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये कोणतीही परीक्षा नसून थेट निवड त्या ठिकाणी केली जाणार आहे. ही भरती नेमकी कोणत्या महानगरपालिका अंतर्गत सुरू झालेली ? या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, पदाचे नाव, पदसंख्या, असेल नोकरी कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला करावे लागणार ? यासाठी … Read more