NFDC Mumbai Bharti 2024 डीनॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत ” व्यवस्थापक, उपव्यवस्थापक ” या रिक्त पदांच्या एकूण 02 जागेच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना 05 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज अप्लाय करायची आहेत. NFDC हा महत्वाचा विभाग आहे, या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना उत्तम नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
NFDC Mumbai Bharti 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : उपव्यवस्थापक, व्यवस्थापक या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर उमेदवार सविस्तर माहिती जाहरातीत पहा.
एकूण रिक्त जागा : 02 जागा
नोकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.
ही भरती वाचा :- डी. डी. भोयर कला व विज्ञान महाविद्यालय अंतर्गत या विविध पदांवर बिना परीक्षा भरती पहा जाहिरात भरा फॉर्म…!
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 05 डिसेंबर 2024
पगार :
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
व्यवस्थापक | Rs. 1,00,000/- per month all inclusive |
उपव्यवस्थापक | Rs. 85,000/- per month all inclusive |
अर्ज शुल्क : फीस नाही
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करून पहा |