सरकारी नोकरी! मुंबईतील या विद्यापीठात या विविध पदांवर नवीन भरती सुरू इथं करा अर्ज ! Mumbai Vidyapeeth Bharti 2024

मित्रांनो Mumbai Vidyapeeth Bharti 2024 विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून थेट अर्ज मागविण्यात आले आहेत. मुंबई विद्यापीठ या अंतर्गत विविध पदांसाठी भरती होत आहे, मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत कोणकोणत्या पदांसाठी भरती ? पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक पात्रता नोकरी ठिकाण

वयोमर्यादा अर्ज शुल्क अर्ज शेवटची तारीख अर्ज संदर्भातील महत्त्वपूर्ण सूचना मूळ पीडीएफ जाहिरात, अधिकृत वेबसाईट, आणि मुंबई विद्यापीठ भरती 2024 अर्ज कसा करायचा ? याची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहेत.

पदाचे नाव : विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल, सहायक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल

पद संख्या : 152 रिक्त जागा

अर्ज पद्धत : ऑनलाईन

ही भरती वाचा :- होमगार्ड भरती 2024 अखेर ऑनलाईन फॉर्म सुरू पात्रता फक्त 10वी पास ही घ्या अर्ज लिंक !

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 ऑगस्ट 2024

पगार : 57 हजार ते 1 लाख 44 हजार (पदांनुसार)

मुंबई युनिव्हर्सिटी म्हणजेच मुंबई विद्यापीठ अंतर्गत या वरील पदांची भरती संदर्भातील जाहिरात, नोकरी ठिकाण मुंबई असणार आहे, मुंबईमध्ये तुम्ही नोकरीसाठी इच्छुक असाल तर या

विद्यापीठातील रिक्त जागांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज सादर करा.

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करून पहा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment