ISRO VSSC Bharti 2024: विक्रम साराभाई स्पेस सेंटर अंतर्गत या विविध पदांवर भरती पहा जाहिरात भरा फॉर्म !

ISRO VSSC Bharti 2024 ISRO – विक्रम साराभाई स्पेस सेंटर अंतर्गत विविध रिक्त एकूण “585” पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत “पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ” या पदाची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पासून  सुरू आहे. उमेदवारांना उमेदवार अर्ज करण्यासाठी 28 ऑक्टोबर 2024 पर्यन्त अंतिम मुदत दिली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत अर्ज अप्लाय करायचे आहेत. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

डिप्लोमा पास व पदवीधर उमेदवारांना या भरती अंतर्गत नोकरीची सुवर्ण संधी तयार झाली आहे. ISRO हा देशातील महत्वाचा विभाग आहे. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे. 

ISRO VSSC Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 0585 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता संस्था /विद्यापीठातून अभियांत्रिकी डिप्लोमा, पदवीधर असलेले उमेदवार अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नौकरीचे ठिकाण : भारत भर कुठेही 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.

मुलाखत दिनांक व पत्ता : 28 ऑक्टोबर 2024-व्हीएसएससी गेस्ट हाऊस, एटीएफ क्षेत्र, वेली, वेली चर्च जवळ, तिरुवनंतपुरम जिल्हा, केरळ.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाइन

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 28 ऑक्टोबर 2024

हे पण वाचा :- एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस या विभगा अंतर्गत 10वी 12वी पासवर नवीन भरती सुरु पगार 24 हजार इथं भरा ऑनलाईन फॉर्म !

वयोमार्यादा : 40 वर्षी पर्यंत पदानुसार वेगवेगळी आहे. अधिक माहिती जाहिरातीत पहा. 

पगार : 9,000 ते 8,000 /- रुपये (stipend)

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

ISRO VSSC Bharti 2024 महत्वाची डॉक्युमेंट

  • अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  • आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • डिप्लोमा,पदवीचे सर्टिफिकेट 
  • नॉन क्रिमीलेयर
  • अधिवास प्रमाणपत्र
  • अनुभवाचा दाखला गरज असल्यास
  • अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.

ISRO VSSC Bharti 2024 अर्ज प्रक्रिया

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात वाचून घ्यायची आहे.
  • अधिकृत जाहिरातीत दिल्याप्रमाणे मुलाखतीच्या दिवशी संबंधित स्थळी उपस्थित राहायचे आहे. 
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे सोबत ठेवायची आहे.
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा.
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment