इंडियन आर्मी मध्ये या पदांवर नवीन भरती सुरू पहा जाहिरात भरा फॉर्म नोकरीचा गोल्डन चान्स !

मित्रांनो नमस्कार, Indian Army SSC Bharti 2024 मध्ये नवीन विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. मित्रांनो या ठिकाणी जर पाहायला गेलं तर भारतीय सैन्यांमध्ये शॉर्ट सर्विस कमिशन कोर्सेस साठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत.

कोर्स साठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकणार आहे. याची नोंदणी प्रक्रिया ही सुरू झाली,

असून यासाठी इतर संपूर्ण माहिती जे आहेत हे तुम्हाला खाली देण्यात येत आहे. सर्वप्रथम रिक्त जागांचा तपशील पदाचे नाव ? ठिकाणी पाहणार आहोत.

Indian Army SSC Bharti 2024 Details

पदाचे नाव : SSC (TECH) 64 पुरुष : 350 रिक्त जागा, एसएससी टेक 64 : महिला 29 रिक्त जागा असा या ठिकाणी असणार आहे.

शैक्षणिक पात्रता : आवश्यक अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले किंवा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असलेले उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत.

अभियांत्रिकी पदवी या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या उमेदवारांनी अभियांत्रिक पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा एक एप्रिल 2025 पर्यंत सर्व सेमिस्टर वर्षाच्या गुणपत्रिकासह सादर

ही भरती वाचा : फक्त 10वी पासवर SSC अंतर्गत MTS व हवालदार पदांची मेगाभरती त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म !

केला पाहिजे. सुरू झाल्यास या तारखेपासून 12 आठवड्याच्या अभियांत्रिकी पदवी प्रमाणपत्र सादर केले पाहिजे. प्री-कमिशनिंग ट्रेनिंग अकादमी पीसीटीए येथे प्रशिक्षण असणार आहेत.

आता इंडियन आर्मी अंतर्गत होत असलेल्या पदांसाठी वयोमर्यादा काय ? तर 01 एप्रिल 2025 रोजी 20 ते 27 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. (02 एप्रिल 1998 ते 1 एप्रिल 2005) दरम्यान जन्मलेले उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे.

सेवेत मरण पावलेले भारतीय सशस्त्र दलाच्या संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवासाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अधिसूचना देखील तुम्ही पाहू शकता.

भरती अधिसूचना : येथे पहा

याची आधी सूचना तुम्हाला खाली देण्यात आली आहेत, आणखीन जर पाहायला गेलो तर संस्थेच्या कट ऑफ च्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्ज शॉर्टलिस्ट केल्यानंतर केंद्र वाटप उमेदवाराला ई-मेल केले जाणार आहे.

त्याचबरोबर निवड वाटप झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या एसएसबी तारखा निवडल्या जाणाऱ्या त्यानंतर प्रथम येणारेस प्राधान्य तत्त्वावर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

अशा पद्धतीची या ठिकाणी अपडेट्स आहे, याची अधिक माहिती तुम्हाला खाली मिळणार आहे, मूळ पीडीएफ जाहिरात सह अधिक माहिती खाली वाचा.

Leave a Comment