हिंदुस्तान उर्वरक व रसायन लिमिटेड अंतर्गत या विविध पदांवर भरती पहा जाहिरात भरा फॉर्म ! HURL Recruitment 2024

HURL Recruitment 2024 हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत विविध “212” पदांच्या भरतीसाठी सुरूआहे. या अंतर्गत “पदवीधर इंजिनिअर ट्रेनी, डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी” या पदाची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरायचा आहे. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

अधिकृत जाहिरातीत दिल्या प्उप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 21 ऑक्टोबर 2024  पर्यंत मुदत दिली आहे. पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड भारतातील महत्वाचे नामांकित विभाग आहे, पात्र झालेल्या उमेदवारांना या भरती अंतर्गत चांगल्या व उत्तम पगाराच्या नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

HURL Recruitment 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : पदवीधर इंजिनिअर ट्रेनी, डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 0212 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून/संस्था तून अभियांत्रिकी डिप्लोमा, पदवीधर असलेले उमेदवार अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही नौकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/ मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

ही भरती वाचा :- IIBF अंतर्गत या नवीन पदांवर भरती सुरू पगार 28 ते 91 हजार रुपये भरा ऑनलाईन फॉर्म ! 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 21 ऑक्टोबर 2024

वयोमार्यादा : 18 ते 30 वर्ष

अर्ज शुल्क : 700 /- रुपये

वेतन श्रेणी : 40,000 /- रुपये stipend

मूळ पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करून पहा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment