केंद्रीय सीमा शुल्क व कर विभागात पर्मनंट नोकरी बारावी पासवर 81 हजार पगार ! CBIC Bharti 2024 in Marathi

नमस्कार मित्रांनो, CBIC Bharti 2024 in Marathi याअंतर्गत बारावी पास ते पदवीधरांसाठी सुवर्णसंधी आहे. परमनंट नोकरी आणि सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे, तुमचे बारावी झालं असेल तर या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहात.

केंद्रीय प्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ अंतर्गत ही भरती होत आहे. या भरतीमध्ये विविध पदासाठीची भरती असून पद संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्त्यांवरत ऑफलाइन पाठवायचा आहे.

त्याचबरोबर या ठिकाणी पाहायला गेलं तर भरतीसाठीची जाहिरात CBIC अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे, भरतीसाठी अर्ज कसा कुठे करायचा ? अर्ज पद्धत, वयोमर्यादा, पगार, नोकरी ठिकाण, शैक्षणिक पात्रता, पदसंख्या, अर्ज शेवटची तारीख, त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे आणि भरती संदर्भातील सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

भरती विभाग : केंद्रीय सीमा शुल्क व कर विभाग अंतर्गत विविध पदासाठीची भरती होत आहे.

पदाचे नाव : कर सहाय्यक, लघुलेखा ग्रेड II, हवालदार या तीन पदासाठी भरती होत असून बारावी ते पदवीधर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतील.

पद संख्या : वरील भरतीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर या भरतीसाठी पदसंख्या एकूण 16 रिक्त जागासाठीची भरती होत आहे.

केंद्रीय सीमा शुल्क व कर विभाग भरती शैक्षणिक पात्रता :

  • कर सहाय्यक : मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक
  • लघुलेखक ग्रेड : मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी पास असणे आवश्यक
  • हवालदार : मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास आणि उमेदवार शारीरिक पात्रतेत पात्र असणे आवश्यक

नोकरी ठिकाण : या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना भारतामध्ये कुठेही नोकरी करावी लागू शकणार आहे.

ही भरती वाचा : मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत 10वी 12वी पासवर विना परीक्षा नोकरीचा चान्स पगार 45 हजारांपर्यंत !

अर्ज करण्याची पद्धत : वरील भरतीसाठी अर्ज करू इच्छित असाल व पात्र असाल तर या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे.

अर्ज शुल्क : या भरतीमध्ये अर्ज करू इच्छित असेल उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरायची गरज नाही, अर्ज शुल्क यामध्ये नाही.

पगार :

  • कर सहाय्यक : 25,500 ते 81,100 रुपये प्रति महिना
  • लघुलेख ग्रेड II : 25,500 ते 81,100 रुपये इतका महिना मिळणार
  • हवालदार : 18,000 रुपये ते 56,900 रुपये पर्यंत

वयोमर्यादा : यामध्ये पदानुसार वेगवेगळी आहे पदासाठी कोणती वयोमर्यादा ? यासाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी.

निवड प्रक्रिया : या भरतीसाठी अर्ज भरू इच्छित असाल तर तीन पदे आहेत आणि 16 रिक्त जागा आहे. या रिक्त जागासाठी निवड प्रक्रिया परीक्षा द्वारे केली जाणार आहे. (अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरतीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर ऑनलाईन पद्धतीने संबंधित पत्त्यांवर 09 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.

अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता : क्रीडा अधिकारी, केंद्रीय कर आयुक्त कार्यालय बेंगळुरू उत्तर आयुक्तालय क्र. 59 तळमजला, एचएमटी भवन गंगानगर बेंगळूर – 560032 या पत्त्यांवरती अर्ज पाठवायचा आहे.

या भरती अंतर्गत तीन पदे आहेत 16 रिक्त जागांसाठी भरती आहे बारावीचे पदवीधर आणि इतर उमेदवार अर्ज करू शकणार आहे या भरतीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर अधिकृत या भरतीसाठी कागदपत्रे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड (पासपोर्ट)
  • ओळखीचा पुरावा रहिवासी दाखला
  • स्वाक्षरी
  • शाळा सोडल्या दाखला
  • शैक्षणिक इतर कागदपत्रे
  • जातीचा दाखला लागू असल्यास
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • एमएस-सीआयटी
  • इतर प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो

CBIC Bharti 2024 in Marathi सूचना

CBIC अंतर्गत ही भरती होती या भरतीसाठीचे ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज सादर करण्याकरिता पूर्वी महत्त्वपूर्ण सूचना आहे.

या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने संबंधित पत्यावर पाठवायचा आहे अर्जाची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज करत असताना योग्य आणि खरी डॉक्युमेंट जोडायचे आहे.

जेणेकरून तुमचा अर्ज बाद होणार नाही चुकीची माहिती दिली तर अर्ज बाद होऊ शकतो, आणि या ठिकाणी तुम्ही या भरतीसाठी अपात्र ठरू शकतात.

राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती व्यवस्थित भरायची आहे. आणि पासपोर्ट फोटो असताना तो रिसेंटमधील म्हणजेच अलीकडील तीन महिन्याच्या कालावधीतील फोटो असणे आवश्यक आहे.

पुढील सर्व माहिती मिळवांना ई-मेल आणि एसएमएस द्वारे कळवण्यात येणार आहे, अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज नाकारण्यात येणाऱ्या याची देखील नोंद घ्यायची आहे

त्यामुळे अर्ज आज आणि उद्या या दोन दिवसात अर्ज सादर करून द्यायचे आहे, अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात खाली देण्यात आलेली आहे.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईनयेथे क्लिक करा
मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज नमुना येथे क्लिक करा

Leave a Comment