MahaTransco मध्ये नोकरी मिळवा 10वी/ITI उत्तीर्णांसाठी चांगली संधी! | MahaTransco Bharti 2025
MahaTransco Bharti 2025 जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा ITI (विजतंत्री) मध्ये शिक्षण घेतलं असेल, तर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MahaTransco) मध्ये नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी तुमच्या समोर आहे. MahaTransco ने बोईसर (पालघर) येथे विजतंत्री अप्रेंटिस पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी 24 रिक्त जागा आहेत आणि उमेदवारांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन अर्ज करण्याची … Read more