AFMS Bharti 2024 मित्रांनो नमस्कार, सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत विविध पदासाठी भरती निघालेली आहे. पात्र इच्छुक उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील संपूर्ण माहिती पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पगार, नोकरी ठिकाण, मुलाखत ठिकाण, अर्जाची शेवटची तारीख, ऑनलाईन अर्ज वेबसाईट संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
पदाचे नाव : एसएससी, मेडिकल ऑफिसर
पद संख्या : 450 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस 15 ऑगस्ट 2024 पूर्वी Internship पूर्ण राज्य वैद्यकीय परिषदेने एमसीआय/एनबीई/ मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवीधारक
वयोमर्यादा : 31 डिसेंबर 2024 रोजी 30 ते 35 वर्ष
अर्ज शुल्क : 200रु. रुपये
पगार : 61,300 दरमहा
ही भरती वाचा : पोस्ट ऑफिसात तब्बल 44,288 जागांची फक्त 10वी पासवर कोणतीही परीक्षा नाही !
मुलाखतीसाठी पत्ता : आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्ट
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्जाची शेवटची तारीख : 4 ऑगस्ट 2024
मुलाखतीची तारीख : 28 ऑगस्ट 2024 पासून
भरती संदर्भातील मूळ पीडीएफ जाहिरात ऑनलाईन अर्ज वेबसाईट आणि अधिकृत वेबसाईट खाली देण्यात आलेली आहे. मित्रांनो ही होती सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत निघालेली भरती या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. या भरती संदर्भातील अधिक माहिती हवी असेल तर कृपया मूळ पीडीएफ जाहिरात पहा आणि त्यानंतर अर्ज ऑनलाईन करा धन्यवाद.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |