भारतीय रेल्वेत 7939 पदांची मेगाभरती सुरू हे उमेदवार थेट ऑनलाईन अर्ज सादर करू शकता ! Railway Bharti 2024 Majhi Naukri

मित्रांनो नमस्कार, तरुणांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे, तरुणांना Railway Bharti 2024 Majhi Naukri मध्ये विविध पदांसाठी तब्बल 7,934 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे.

पात्र आणि इच्छुक उमेदवार कुठे आणि कसा अर्ज करू शकतात, ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो या भरतीचे जाहिरात रेल्वे कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आले मित्रांनो कडून ही भरती राबवल्या जात असून या भरतीसाठी लवकरच नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार

अर्ज कधी सुरू होणार आहे. काय अपडेट आहे, संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार यामध्ये कोणकोणत्या पदांसाठीची ही भरती होणार आहे. पद संख्या, शैक्षणिक पात्रता, अधिक माहिती खाली देण्यात आलेली आहे.

  • भरती विभाग : भारतीय रेल्वे
  • पदाचे नाव : सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकामुनिकेशन इंजिनिअर या पदांसाठी भरती
  • पद संख्या : वरील पदांसाठी सदर भरती अंतर्गत तब्बल 7 हजार 934 रिक्त जागांची भरती, होत आहे.
  • अर्ज होण्यास सुरू होण्याची तारीख : 30 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे.

ही भरती वाचा :- रेल्वे जमीन विकास प्राधिकरण अंतर्गत नवी पदांची भरती सुरू पगार 40 ते 2 लाख 40 हजारांपर्यंत !

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

अर्ज प्रक्रिया : वरील पदांसाठी अर्ज करायचे, पात्र असाल तर या भरतीसाठी थेट ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.

वयोमर्यादा : वरील पदांसाठी वयोमर्यादा ही पदानुसार असू शकते यासाठी मूळ पीडीएफ जाहीरात वाचा, तसे यामध्ये वयोमरदा 18 ते 36 वर्ष ही आहे.

अर्ज शुल्क : वरील पदांसाठी पात्र इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करत असतील तर त्यांना 500 रुपये इतका या खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी असणार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 250 रुपये फी असणार आहेत. अधिकृत वेबसाईट इतर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

टीप व सूचना : या भरती संदर्भातील भरती जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज वेबसाईट अधिकृत वेबसाईट ही संपूर्ण माहिती तुम्हाला काही दिवसातच या ठिकाणी जाहिरात सोबत देण्यात येणार त्यासाठी वेबसाईट ला विजिट करत रहा.

अधिकृत वेबसाईट : Click Here

Leave a Comment