मित्रांनो नमस्कार, BECIL Bharti 2024 अंतर्गत विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून म्हणजेच दहावी, बारावी, पदवीधर धारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. भरतीसाठी 30 जुलै 2024 ही शेवटची तारीख असणार आहे.
यामध्ये कोणकोणत्या पदांसाठी भरती आहे. पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धत, अर्जाची शेवटची तारीख, आणि इतर माहिती ही खाली देण्यात आलेली आहे, कृपया संपूर्ण माहिती वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करा.
पदाचं नाव : डेटा एन्ट्री ऑपरेटर, कनिष्ठ सहाय्यक प्रशासन, MTS BECIL अंतर्गत होत आहे.
पद संख्या : एकूण 03 रिक्त जागा अंतर्गत होत आहेत.
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 30 जुलै 2024 आहे, या भरतीमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर, कनिष्ठ सहाय्यक, या पदासाठी शेवटची तारीख असणार आहे.
ही भरती वाचा :- फक्त 12वी पासवर या जिल्हा परिषदेत या विविध पदांवर नवी भरती पगार 40 हजार अर्जाची शेवटची तारीख !
वयोमर्यादा : उमेदवारांची वय 55 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे, अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली देण्यात आलेली मूळ जाहिरात वाचून घ्यावी.
अर्ज शुल्क : BECIL अंतर्गत होत असलेल्या वरील 3 पदाकरिता परीक्षा शुल्क 855 तर एससी, एसटी, यांच्यासाठी 531 रुपये फी असणार आहे.
BECIL पगार : वरील पदांच्या भरतीसाठी पगार किती मिळणार तर डेटा एन्ट्री ऑपरेटर, कनिष्ठ सहाय्यक : 29 हजार 850 रुपये प्रति महिना, मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) : यासाठी 27 हजार रुपये दर महा मिळणार आहेत.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
BECIL ब्रोडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टेंट इंडिया लिमिटेड अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर तसेच कनिष्ठ सहाय्य प्रशासन, आणि मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) या पदांसाठी भरती एकूण 03 जागा आहेत.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता, अर्ज सादर करण्यापूर्वी प्रत्येक उमेदवाराने मूळ पीडीएफ जाहिरात वाचून घ्यावी, संपूर्ण वाचून झाल्यानंतर काळजीपूर्वक ऑनलाईन अर्ज भरावा धन्यवाद.