भारतीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत 12वी पासवर भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म ! IIT Bombay Bharti 2024

IIT Bombay Bharti 2024 तुम्ही सरकारी नोकरी शोधत आहे तर, भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित केली आहे. या अंतर्गत “तांत्रिक अधीक्षक, तांत्रिक अधिकारी, ज्युनियर प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक मराठी, प्राथमिक शिक्षक इंग्रजी, विद्यार्थी समुपदेशक, ज्युनिअर प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, तांत्रिक अधिकारी” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 09 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत दिली आहे.

अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा. 12 वी पास, पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था हे भारतातील महत्वाची नामांकित संस्था असल्यामुळे पात्र झालेल्या उमेदवारांना या भरती अंतर्गत चांगल्या पगाराच्या नौकरीची संधी मिळणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीचा आत आपले ऑनलाइन अर्ज अप्लाय करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

IIT Bombay Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 011 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्ड/विध्ययपीठातून 12वी पास, संबंधित क्षेत्रातून पदवीधर असलेले उमेदवार .अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा

नौकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 09 ऑक्टोबर 2024

📢 हे पण वाचा :- IIBF अंतर्गत या नवीन पदांवर भरती सुरू पगार 28 ते 91 हजार रुपये भरा ऑनलाईन फॉर्म !

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

वेतन श्रेणी : नियमनानुसार 

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment