आदिवासी विकास विभागात 10वी 12वी पासवर भरती पगार 25 हजार ते 1 लाखापर्यंत इथं भरा ऑनलाईन फॉर्म ! Tribal Maharashtra Bharti 2024

Tribal Maharashtra Bharti 2024 आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत  “वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल मुख्यलिपिक, सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ), आदिवासी विकास निरीक्षक (नॉनपेसा), वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघुटंकलेखक, गृहपाल – स्त्री, गृहपाल – पुरुष, अधीक्षक स्त्री, अधीक्षक पुरुष, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामॅन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर, उच्चश्रेणी लघुलेखक व निन्मश्रेणी लघुलेखक” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या अंतर्गत “0633” या पदांची ही भरती केली जाणार आहे. अधिकृत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर 2024 पासून सुरू आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज अप्लाय करायचे आहेत. या भरती अंतर्गत उमेदवारांना सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र,अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

Tribal Maharashtra Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 0633

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यता प्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10 वी, 12 वी, डिप्लोमा, पदवीधर असलेले उमेदवार + MSCIT + टायपिंग सर्टिफिकेट अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर या ठिकाणी. 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

 अर्ज करण्याची सुरुवात : 18 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 02 नोव्हेंबर 2024]

📢 हे पण वाचा :- कोंकण रेल्वेत पुन्हा नवीन 10वी 12वी ITI पासवर भरती सुरू पहा जाहिरात इथं भरा फॉर्म !

पगार : 19,000/- ते 1,22,800/- रुपये

वयोमार्यादा : 18 ते 38 वर्ष (ओबीसी – 03 वर्ष सूट आणि एससी/एसटी 05 वर्ष सूट  )

अर्ज शुल्क : 1000 /- रुपये (राखीव प्रवर्ग – 900 /- रुपये)

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment