Konkan Railway Recruitment महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथे कोंकण रेल्वे अंतर्गत एकूण “046” जागांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतर्गत “वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हिल/इलेक्ट्रिकल), स्टेशन मास्टर, कमर्शियल पर्यवेक्षक, गुड्स ट्रेन मॅनेजर, टेक्निशियन – III (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल), ESTM – III (S&T), असिस्टंट लोको पायलट, पॉईंट्स मन आणि ट्रक मॅनेजर” या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. 10 वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीच्या सुवर्ण संधी तयार झाल्या आहेत. आहे. अधिकृतअर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांना सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.
Konkan Railway Recruitment भरतीची माहिती
पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.
एकूण जागा – 046
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10वी, ITI, डिप्लोमा पास, पदवीधर/अभियांत्रिकी पदवीधर असलेले उमेदवार अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या पैकी कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
पूर्वीची अंतिम मुदत : 06 ऑक्टोबर 2024
📢 हे पण वाचा :- एसटी महामंडळात सहाय्यक शिपाई सुरक्षारक्षक वायरमन लिपिक टंकलेखक पदाची10वी 12वी पासवर भरती इथं भरा फॉर्म !
नवीन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 21 ऑक्टोबर 2024
पगार : नियमानुसार
वयोमार्यादा : सविस्तर माहिती जाहिरातीत वाचा.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही
Konkan Railway Recruitment अर्जप्रक्रिया प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात जाणून घ्यायची आहे.
- अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
- फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाइन अर्जाची लिंक | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करून पहा |