Sheli Gat Vatap 2025 शेळी गट गाय म्हैस कुक्कुटपक्षी अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरु
Sheli Gat Vatap शेळी गट वाटप 2025 योजना तसेच इतर पशुपालन योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनांमध्ये कोणकोणत्या योजना समाविष्ट आहेत आणि अर्ज कसे करायचे याची सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. नावीन्यपूर्ण योजना अंतर्गत जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय दुधाळ गाई, म्हशी तसेच शेळी गट वाटप 2025 या वर्षासाठी ऑनलाईन अर्ज … Read more