Rain news today पुढचे 5 दिवस या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार तुमच्या जिल्ह्यात..?

Rain news today

Rain news today राज्यभरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सध्या उन्हाळ्याचा कडाका वाढलेला असतानाच अनेक भागांत अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. यंदा मान्सून वेळेआधी येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून पावसाचा काळही समाधानकारक असण्याची शक्यता आहे. आज आपण पाहणार आहोत की पुढील काही दिवसांत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे, हवामान खात्याचा अंदाज काय … Read more