PM Awas Yojana Rules आता घराचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेतील या 10 निकषांवर घर अन् 1.20 लाखांची मदत
PM Awas Yojana Rules पंतप्रधान आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत सध्या देशभरात घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. सरकारकडून ही योजना अधिकाधिक गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांपर्यंत पोहोचावी यासाठी पात्रतेच्या अटींमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. योजनेच्या सुरुवातीस लाभ मिळवण्यासाठी एकूण 13 निकषांची पूर्तता आवश्यक होती, मात्र आता ही अटी 10 पर्यंत मर्यादित करण्यात … Read more