कोंकण रेल्वेत पुन्हा नवीन 10वी 12वी ITI पासवर भरती सुरू पहा जाहिरात इथं भरा फॉर्म ! Konkan Railway Recruitment

Konkan Railway Recruitment

Konkan Railway Recruitment महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथे कोंकण रेल्वे अंतर्गत एकूण “046” जागांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतर्गत “वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हिल/इलेक्ट्रिकल), स्टेशन मास्टर, कमर्शियल पर्यवेक्षक, गुड्स ट्रेन मॅनेजर, टेक्निशियन – III (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल), ESTM – III (S&T), असिस्टंट लोको पायलट, पॉईंट्स मन आणि ट्रक मॅनेजर” या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. … Read more