Crop Insurance News आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा पैसे जमा तुम्हाला मिळाले का ?

Crop Insurance News

Crop Insurance News राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. बऱ्याच कालावधीनंतर अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी याकडे आशेने पाहत होते, कारण शेती हेच त्यांचे मुख्य उदरनिर्वाहाचे साधन आहे. हवामानातील बदल, पाण्याचा अभाव आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीला वारंवार फटका बसतो. अशा स्थितीत पीक विमा हे … Read more