नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत 10वी 12वी पदवीधरांना नोकरीची संधी पगार 56 हजार रुपये ! NFL Bharti 2024 Maharashtra

NFL Bharti 2024 Maharashtra नॅशनल फर्टीलायझर्स लि.अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण “0336” जागेसाठी भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. अधिकृत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

10 पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकता. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 08 नोव्हेंबर 2024 ही अंतिम मुदत दिली आहे. NFL हा देशातील नामांकित सरकारी विभाग आहे, या भरती अंतर्गत उमेदवारांना चांगल्या सरकारी आणि पगाराच्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्जाचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

NFL Bharti 2024 Maharashtra भरतीची माहिती

पदाचे नाव : विविध या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 0336 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10 वी, 12 वी पास ते पदवीधर असलेले उमेदवार अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा

नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही नौकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

📢 हे पण वाचा :- रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत 10वी 12वी पासवर नवी भरती इथं त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म !

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 08 नोव्हेंबर 2024 

पगार : 23000 ते 56500/- रुपये 

वयोमार्यादा : 18 ते 30 वर्ष

अर्ज शुल्क : 200 /- रुपये (राखीव प्रवर्ग अर्ज शुल्क नाही )

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment