MIDC New Vacancy 2025: MIDC मध्ये 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी पगार 62 हजार रुपये पहा जाहिरात भरा फॉर्म!

MIDC New Vacancy 2025: मित्रांनो नमस्कार तुमच्यासाठी फार महत्वाची माहिती घेऊन आलो आहेत मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत विविध नवीन पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

या भरतीमध्ये 749 रिक्त जागा सरळ सेवा पद्धतीने पात्रता यामध्ये दहावी ते पदवीधर आणि इतर पात्रता धारण केलेले असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहे भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पगार 19,900 हजार 62,200 पर्यंत पगार मिळणार आहे अर्ज ऑनलाईन माध्यमातून करण्यात येणार तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करायचे असतील भरती संदर्भातील खालील दिलेली संपूर्ण माहिती वाचा त्यानंतर अर्ज सादर करावे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी अंतर्गत ‘अ’ ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील विविध पदे भरली जात आहे भरतीमध्ये दहावी पदवीधर इतर पात्रता उमेदवार अर्ज करू शकतात, भरती विभाग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी अंतर्गत विविध पदे भरण्यात येत आहे.

पदाचे नाव या भरतीमध्ये गट ‘अ’ ‘ब’ आणि ‘क’ या संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यात येत आहे पदसंख्या वरील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी अंतर्गत एकूण 749 रिक्त जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे यासाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी मासिक वेतन ज्या उमेदवारांची वरील पदांसाठी निवड होईल त्यांना पदानुसार 19,900 ते 62,200 पर्यंतचा पगार मिळणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत वरील पदासाठीच्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी ऑनलाईन माध्यमातून अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावेत वयोमर्यादा वर्ग ‘अ’ ‘ब’ साठी किमान 21 ते 38 आहे वर्ग ‘क’ साठी किमान 18 ते 38 वर्ष मागासवर्गीयांना वयात सूट असेल यासाठी अधिकृत पीडीएफ जाहिरात खाली दिलेली आहे ती पहावे.

भरती कालावधी कायमस्वरूपी पर्मनंट नोकरी मिळवण्याची ही एमआयडीसीमध्ये सुवर्णसंधी आहे नोकरी ठिकाण वरील पदांसाठीच्या उमेदवारांची निवड होईल त्यांना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी करावी लागेल परीक्षेचा दिनांक वेळ आणि केंद्रप्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाणार आहे.

परीक्षेचे प्रवेश पत्र हे अधिकृत संकेतस्थळावर एमआयडीसी इंडिया डॉट ओआरजीएस संकेतस्थळावरती मिळेल तिथून तुम्ही त्याला मिळू शकतात तर या भरती संदर्भात एक सर्व कार्यक्रम कार्यक्रमातील बदल सूचना इतर माहिती महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्राप्त होणार आहे यासाठी अधिकृत संकेतस्थळाला माहिती देत राहायचे आहे.

अंतिम दिनांक वरील पदासाठी अर्ज करण्याची ऑनलाईन माध्यमातून येत आहे परंतु 31 जानेवारी पूर्वी हे अर्ज तुम्हाला कारवून घ्यायचे आहे तर ही होती ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी अंतर्गत 749 पदासाठी ची भरती यामध्ये दहावी ते पदवीधर उमेदवार ऑनलाईन माध्यमातून अर्ज सादर करू शकता आमचं करण्यापूर्वी उमेदवारी पीडीएफ जाहिरात पहावी धन्यवाद.

Leave a Comment