CMM Mumbai Bharti 2025 तुमच्यासाठी महत्त्वाची भरती घेऊन आलो आहे, महाराष्ट्र शासनात नोकरी करायची असेल तर ही संधी तुमच्यासाठी आहे. कारण महाराष्ट्र शासनामध्ये सफाईगार आणि मेहतर या पदाची भरती निघालेली आहे. आणि महाराष्ट्र शासनात 4थी, 7वी, 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन म्हणून 15000 ते 47 हजार 600 रुपये पर्यंत वेतन सुद्धा मिळणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची संपूर्ण माहिती पीडीएफ जाहिरात खाली देण्यात आली आहे ते पाहून अर्ज करू शकता. मुख्य न्यायाधीश न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालय यांच्या अस्तपणेवरील सफाईगर आणि मेहतर या पदाची भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे.
हे भरतीचे सविस्तर डिटेल माहिती आपण पाहूया. सदर भरतीमध्ये उमेदवार 16 मार्च 2025 रोजी पात्रतेचे निकष पूर्ण करतात, त्यांच्याकडून विविध नमुन्यात 17 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जाचा नमुना आणि सविस्तर पीडीएफ जाहिरात खाली दिलेली आहे.
CMM Mumbai Bharti 2025 Details
भरती विभाग : न्याय दंडाधिकारी कार्यालय द्वारे अधिकृत भरतीची जाहिरात प्रकाशित
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासनाने मान्यता दिल्यानंतर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पदाचे नाव : सफाईगार/ मेहतर या पदाची भरती आहे
शैक्षणिक पात्रता : उमेदवार कमीत कमी चौथी उत्तीर्ण असाल आवश्यक आहे, त्याचबरोबर सातवी दहावी बारावी पदवीधर किंवा उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार देखील या पदांसाठी अर्ज करू शकता अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात नक्की वाचा
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 15,000 हजार रुपये पासून ते 47 हजार 600 रुपये पर्यंतचे वेतन मिळणार आहे, अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी.
अर्ज करण्याची पद्धत : वरील पदांसाठी उमेदवारांकडून फक्त ऑफलाइन माध्यमातून नोंदणीकृतीद्वारे आरपीएडी किंवा शीघ्र डाक सेवा पोच पावतीसह (स्पीड पोस्ट) द्वारेच मागविण्यात आले कोणत्या परिस्थितीत by hand अर्ज स्वीकारल्या जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे.
वयोमर्यादा : वरील पदांसाठीच्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत, त्यांचा वय 18 ते 38 वर्षे आवश्यक आहे.
भरती कालावधी : कायमस्वरूपी परमनंट कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची ही संधी तुमच्यासाठी चालून आली आहे.
पद संख्या : वरील पदांसाठी विभागांमध्ये एकूण 07 रिक्त जागा भरणायत येत आहे.
नोकरी ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांना मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय हे मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
कामाचे स्वरूप : वरील पदांसाठीजे अर्ज करणार आहे त्याचे स्वरूप निवड झालेल्या उमेदवारांना जिथे नियुक्त केले जाईल तिथे न्यायालयीन इमारतीची इमारत परिसराची व सर्व नोकरी प्रसाधनगृहाची नेहमीच स्वच्छता व साफ करणे आणि निगा राखणे आवश्यक आहे. तसेच माननीय मुख्य न्यायाधीश तसेच इतर न्यायिक अधिकारी व आस्थापना अधिकारी यांचे सर्व कामे करणे पदाला अनुसरून सर्व कर्तव्य पार पडणे आवश्यक असेल.
निवड प्रक्रिया : वरील पदांसाठी सफाईगार/मेहतर परीक्षा सफाईगर पदासाठी अल्प सूचित नमूद उमेदवारांची २० गुणांची चापल्य व साफसफाई कामाची मूल्यमापन परिक्षा घेण्यात येईल. चापल्य व साफसफाई परीक्षेमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरात मध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येचे तीनपट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल याची नोंद घ्यायची आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 01/04/2025 सायंकाळी 05:30 वाजेपर्यंत राहील मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्ज विहिरीत नमुन्यात न केलेले अर्ज विचार केला जाणार नाही यानंतर लक्षात ठेवायचा आहे. अर्ज ऑफलाइन माध्यमातून विभागाद्वारे स्पीड पोस्टद्वारे पाठवायचे आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : माननीय प्रबंधक मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय महापालिका मार्ग एक्सप्लेनेड मुंबई 400001 पत्त्यावरती अर्ज पाठवायचा आहे. अशा पद्धतीची ही महाराष्ट्र शासनामध्ये नोकरीची संधी होती अशाच महत्त्वाचे अपडेटसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.