पूर्व रेल्वे विभागात 3115 जागांची नवीन 12वी पासवर भरती पहा जाहिरात भरा फॉर्म ! Eastern Railway Recruitment 2024

Eastern Railway Recruitment 2024 पूर्व रेल्वे (Eastern Railway)  विभाग अंतर्गत ” 03115 ” पदांच्या भरती पदाच्या भरती साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 09 सप्टेंबर 2024 सुरू होणार आहे. या भरतीतून अप्रेंटिस या रिक्त पदांची निवड केली जाणार आहे. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

अधिकृत जाहिराती दिल्या प्रमाणे उमेदवारांना 23 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्यासाठी ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. 10 वी,आयटीआय पास उमेदवारांना या भरती अंतर्गत चांगल्या नौकरीची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीचा आत आपले अर्ज अप्लाय करायचे आहेत. 

अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

Eastern Railway Recruitment 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : फिटर , वेल्डर , कारपेंटर , पेंटर , इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट , वेल्डर , मेकॅनिक डिझेल , कोपा , मेकॅनिक मोटर व्हेईकल या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा – 03115
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डा/संस्थातून 10 वी, ITI पास असलेले उमेदवार (संबंधित ट्रेड मध्ये). सविस्तर माहिती pdf मध्ये वाचा.
नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही नौकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची मुलाखत/ परीक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे .

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 23 ऑक्टोबर 2024

वयोमार्यादा : 15 वर्ष ते 24 वर्ष 

📢हे पण वाचा :- रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत नॉन टेक्निकल पदांची 12वी पासवर भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म !

अर्ज शुल्क : 100 /- रुपये 

वेतन श्रेणी : नियमानुसार 

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाची लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

Leave a Comment