RRB Non Technical Bharti 2024 : रेल्वे भरती बोर्डा अंतर्गत रिक्त विविध नॉन टेक्निकल पदांच्या भरती पदाच्या भरती साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 3445 पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया पार पडणार आहे. या अंतर्गत ” कमर्शियल कम तिकीट क्लर्क , अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट , कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क ” या पदाची निवड करण्यात येणार आहे. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 21 सप्टेंबर 2024 पासून झाली सुरू आहे. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
अधिकृत जाहिराती दिल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 20 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत दिली आहे. रेल्वे भरती बोर्ड हा देशातील नामांकित सरकारी विभाग आहे, या भरती अंतर्गत चांगल्या पगाराच्या नौकरीची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीचा आत आपले अर्ज अप्लाय करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.
RRB Non Technical Bharti 2024 भरतीची माहिती
- पदाचे नाव : कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क या पदांची निवड करण्यात येणार आहे.
- एकूण जागा : 03445
- आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास असलेले उमेदवार. सविस्तर माहिती pdf मध्ये वाचा.
- नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची परीक्षा द्वारे करण्यात येणार आहे .
वयोमर्यादा :18 ते 33 वर्ष (ओबीसी – 03 वर्ष सूट , एससी/एसटी -05 वर्ष सूट )
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
फक्त 10वी पासवर कोंकण रेल्वेत नवीन मोठी भरती सुरू इथं पटकन भरा ऑनलाईन फॉर्म !
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 ऑक्टोबर 2024
अर्ज शुल्क : 500/- रुपये ( एससी / एसटी : 250/- रुपये )
वेतन श्रेणी : 19,000 – 21,700 /- रुपये सुरुवातीला
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाची लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |