बृहन्मुंबई महानगरपालिकेत या विविध पदावर भरती पगार 1 लाखापर्यंत इथं भरा ऑनलाईन फॉर्म ! BMC Inspector Recruitment 2024

BMC Inspector Recruitment 2024 बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत “निरीक्षक गट क” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतर्गत “0178” या पदांची ही भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज अप्लाय करायचे आहेत. पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. अधिकृत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 19 ऑक्टोबर 2024 पऱ्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालि ही भारतातील नामांकित पालिका विभाग आहे. भरती अंतर्गत उमेदवारांना सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र,अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

BMC Inspector Recruitment 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा – 0178

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार. अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात मुंबई यया ठिकाणी.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 19 ऑक्टोबर 2024

📢 हे पण वाचा :- कोंकण रेल्वेत पुन्हा नवीन 10वी 12वी ITI पासवर भरती सुरू पहा जाहिरात इथं भरा फॉर्म !

पगार : 29,200 ते 92,300 रुपये

वयोमार्यादा : 18 ते 38 वर्ष (ओबीसी – 03 वर्ष सूट आणि एससी/एसटी 05 वर्ष सूट  )

अर्ज शुल्क : 1000 /- रुपये (राखीव प्रवर्ग – 900 /- रुपये )

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment